मोफत योगसाधना वर्गामध्ये सहभागी व्हा

योगातून आरोग्य, मनःशांती आणि नवी उर्जा

आमच्या सोबत घरबसल्या योग करा, निरोगी शरीर आणि मनःशांती मिळवा. तुमच्या वेळेनुसार योगाभ्यास आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आजच लाईव्ह ऑनलाईन क्लासेस जॉईन करा.

untitled august 21, 2026 at 10.05.02 (1)
whatsapp image 2026 09 01 at 11.00.44 pm

माझ्याबद्दल...

नमस्कार! मी शुभम बत्तासे, योग विषयातील पदव्युत्तर शिक्षणासोबतच मला ४+ वर्षांचा योग अध्यापनाचा अनुभव आहे. विविध योग अभ्यासक्रम, वर्ग, कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून अनेकांना योगाशी जोडण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझा उद्देश आहे मराठी भाषेतून सोप्या, शास्त्रीय आणि प्रभावी पद्धतीने योग सर्वांच्या  दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे.

तुमच्यासाठी योग्य योगाभ्यास निवडा

आपल्या जीवनशैलीत योगाचे समावेश करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा.
Screenshot 50 1024x576

ऑनलाईन योग वर्ग

घरबसल्या अनुभवी मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यास करा तुमच्या वेळेनुसार योगासाने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करा.

निरोगी आणि शांत जीवनाची सुरुवात आजच करा !

Screenshot 12 1024x576

आपल्या योग साधकांचे अनुभव

साधकांचे अनुभव व त्यांच्या योगप्रवासातील सकारात्मक बदल जाणून घ्या.
★★★★★

योगमंत्र योगालयाच्या वर्गामुळे माझे आरोग्य खूप सुधारले आहे. अंतरजालाच्या माध्यमातून प्रदान केलेले शिक्षण खूपच प्रभावी आहे.

— राजू पाटील

★★★★★

आमच्या दैनंदिन आयुष्यात योगाचे महत्त्व खूप आहे. योगमंत्रच्या वर्गांनी माझा आत्मविश्वास वाढवला आहे आणि मला शांतता मिळाली आहे.

— संदीप देशमुख

★★★★★

सर, आजच्या वर्गामध्ये खूप छान सराव करून घेतलात. माहिती अतिशय व्यवस्थित सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगितल्यामुळे प्राणायाम आणि शुद्धीक्रिया यांची माहिती झाली.

— प्रथमेश

★★★★★

माझ्या टाळता न येणार अशा जबाबदारीमुळे वर्गासाठी उपस्थित राहू शकले नाही. परंतु जेवढे दिवस वर्ग attend केला तेवढ्या वेळात खूप काही चांगले शिकायला मिळाले.

— मंजू

★★★★★

आजच्या वर्गात खूप छान शिकवले. ओंकारचा अभ्यास खूप छान शिकवला. प्राणायामाचा सराव कसा करावा तेही छान शिकवले. खूप आभार.

— विजया कदम

★★★★★

खूप छान मार्गदर्शन झाले. आसने खूप सोप्या पद्धतीने सांगितले म्हणून सर्व समजले. खूप धन्यवाद.

— संजीवनी

★★★★★

शुभमदादांनी खूप छान सत्र घेतले. सहजतेने विषय सांगितला त्यामुळे आकलन पटकन झाले. तसेच ताईंनी पण प्रात्यक्षिक छान दाखवले.

— प्राची कुलकर्णी

★★★★★

योग साधना वर्ग खूप छान व सुंदर आणि समजेल अशा प्रकारे मांडला. त्यामुळे दोन्ही सरांना धन्यवाद.

— देवेंद्र

★★★★★

नमस्कार सर, योग साधना वर्ग खूप छान, सुंदर आणि समजेल अशा प्रकारे मांडला. त्याबद्दल धन्यवाद व सरांना आणि मॅडम यांना खूप धन्यवाद.

— विजया जाधव

★★★★★

तुम्ही प्राणायाम अगदी सुलभ सहज करून घेतलात. ढासळलेला मनाचा सरळ करायला शिकवले. दैनंदिन जीवनात तणावमुक्त प्राणायाम सहज सोपा केला.

— शुभांगी भोईर

योगाच्या प्रवासात सामील व्हा

Scroll to Top